बडनेरात धडाडणार शिवसेनेची तोफ
7 नोव्हेंबर रोजी उद्धव.
Udhav Thakareyठाकरें जाहीर सभा
अमरावती : महाराष्ट्रराज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना Shivsena
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राची
मुलुख मैदानी तोफ उद्धव ठाकरे यांची ७ नोव्हेंबर रोजी जुनी
वस्ती बडनेरा येथील आठवडी बाजारात विशाल जाहीर सभा
होणार आहे. या सभेच्या माध्यमातूनउ द्धव ठाकरे हे विदर्भातील प्रचाराचाशु भारंभ करणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेबठा करे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ७ व ८ रोजी
पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून ७ नोव्हेंबर रोजी ते
दर्यापूर मतदारसंघात रोड शो करून वलगाव येथे आयोजित
सभेला संबोधित करतील. त्यानंतर बडनेरा मतदार संघातील
महा विकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे अधिकृत उमेदवारसुनील खराटे
यांच्या प्रचारार्थ बडनेरा
जुनीवस्ती आठवडी बाजार प्रांगणात आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करणार आहे.

