अचलपूरमध्ये आचारसंहितेचा भंग: काँग्रेसच्या Congress प्रचार कार्यालयात वीजचोरी
अचलपूर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची maharashtra Vidhan Sabha Election धामधूम वाढली असून सर्व उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचारात व्यस्त आहेत. या प्रचारासाठी मोठमोठी कार्यालये उघडण्यात आली आहेत. मात्र, Achalpur अचलपूरमध्ये काँग्रेसच्या congress प्रचार कार्यालयाबाबत गंभीर प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या कार्यालयाला उजळवण्यासाठी वीजचोरी Electricity केली जात आहे.
अहवालानुसार, काँग्रेसच्या कार्यालयासमोर मोठ्या फोकस लाइट्स लावण्यात आल्या आहेत, ज्यांना थेट वीजपुरवठा तारांशी अनधिकृतरीत्या जोडण्यात आले आहे. हा प्रकार केवळ वीजचोरीच नाही, तर आचारसंहितेचाही स्पष्ट भंग आहे. विशेष म्हणजे, स्थानिक निवडणूक अधिकारी या प्रकरणात कोणतीही कारवाई न करता केवळ तक्रारीची वाट पाहत आहेत.
निवडणूक आयोगाच्या Election commission of India आदेश प्रमाणे, सर्व उमेदवारांनी आणि all political parties पक्षांनी प्रचारात नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत अचलपूरमध्ये काँग्रेस कार्यालयात सुरू असलेली वीजचोरी आणि code of conduct आचारसंहितेचा भंग निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.



