संतप्त गावकऱ्यांकडून शिक्षकाची धुलाई आणि कारची तोडफोड

TV Marathi News
0

 शाळकरी  शिक्षकांडून विद्यार्थिनींचा विनयभंग से: संतप्त गावकऱ्यांकडून धुलाई आणि कारची तोडफोड


- *छेडछाड प्रकरणात गावकऱ्यांचा संताप*  

- *पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गाव शांत*


"नमस्कार, आपले स्वागत आहे TvMarathinews [टीवी मराठी चैनल ] वर. आज आपण बघणार आहोत एक संतापजनक घटना जी अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजुर्ग गावात घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीशी केलेल्या अश्लील चाले संपूर्ण गाव हादरले आहे."

https://youtube.com/watch?v=Dh3qZe1ncWs&si=609rP1xsRDXAmCI8



"ही घटना 25 नोव्हेंबरची आहे,

 मात्र प्रकरण समोर आलं 2 डिसेंबर रोजी. जनता हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या 9 वीच्या विद्यार्थिनीने आपल्या पालकांना शिक्षकाच्या चुकीच्या अश्लील वर्तनुक

बद्दल सांगितले. यानंतर, गावकऱ्यांचा संताप उफाळून आला."


[पोलिसांची कारवाई]

"घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी पोहोचली. जमावाला शांत करण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले. पोलिसांनी शिक्षकाला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणले आणि पुढील तपास सुरु केला."

[शिक्षकाचा इतिहास]

"विशेष म्हणजे, या शिक्षकावर यापूर्वीही असे आरोप झाले होते. मात्र, आजपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती."

"ही घटना समाजाला अस्वस्थ करणारी आहे. शिक्षक हा विद्यार्थी आणि समाजाचा आदर्श असतो. पण असे काही शिक्षक समाजाचा कलंक ठरतात. पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रकरणावर आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा." TvMarathinews 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)