महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण?
संजय शिरसाट Sanjay Sirsat यांनी दिली महत्त्वाची अपडेट
महायुतीच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. आझाद मैदानाची पाहणी केली. यात भाजपकडून गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे शिवसेनेकडून संजय शिरसाट, गुलाबराव पाटील तर एनसीपीकडून असं मुश्रीफ आणि अनिल भाईदास पाटील उपस्थित राहिले.
महायुतीच्या नेत्यांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली. शिवसेनेकडून संजय शिरसाट, गुलाबराव पाटील उपस्थित होते. याआधी भाजप नेत्यांनी आझाद मैदानची पाहणी केली. त्यावेळी शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यातून जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याच म्हटलं होतं. पाच तारखेला संध्याकाळी आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी आज भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली. यात भाजपकडून गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे शिवसेनेकडून संजय शिरसाट, गुलाबराव पाटील तर एनसीपीकडून असं मुश्रीफ आणि अनिल भाईदास पाटील उपस्थित राहिले.
